'या' कारणांमुळे पाळावा जर्मन शेफर्ड श्वान!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Dec 2023 01:57 PM (IST)
1
जगभरात जर्मन शेफर्ड ही एक प्रख्यात श्वानाची प्रजाती आहे. (pixabay.com)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
हा श्वान प्रामुख्याने शिकारी स्वभावाचा आहे. (pixabay.com)
3
हा एक वॉचडॉग म्हणून देखील ओळखला जातो. (pixabay.com)
4
नाकाद्वारे सुंगण्याची त्याची क्षमता इतर श्वानांपेक्षा त्याला वेगळा करतो. (pixabay.com)
5
या गुणांमुळे पोलिस श्वान पथक,गुप्तचर यंत्रणांमध्ये तो बघायला मिळतो. (pixabay.com)
6
जर्मन शेफर्ड हा अतिशय अज्ञाकारक आणि कायम रेडी टू वर्क असतो. (pixabay.com)
7
त्यामुळंच जर्मन शेफर्ड हा सर्वांर्थाने एक फुल पॅकेज डॉग आहे. (pixabay.com)
8
जर्मन शेफर्ड ही ब्रिडिंग केलेली प्रजाती आहे. (pixabay.com)
9
ही प्रजाती 1899 मध्ये अस्तित्वात आली. (pixabay.com)
10
अशा अनेक कारणामुळे या श्वान विशेष आहे. (pixabay.com)