PHOTO : केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात शिवसेना खासदारांचं संसद आवारात निषेध आंदोलन
प्रशांत कदम, एबीपी माझा
Updated at:
06 Apr 2022 10:52 AM (IST)
1
शिवसेना खासदारांनी आज केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात आज निषेध आंदोलन केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
केंद्रीय यंत्रणांच्या दडपशाहीच्या निषेध करण्यासाठी शिवसेना खासदार संसद भवन परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ खासदार जमा झाले होते
3
'ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, सबने खोया जनता का विश्वास!,' 'डरेंगे नहीं, झुकेंगे नहीं, सच के लिए रुकेंगे नहीं!' अशा आशयाचे फलक हातात घेत खासदारांकडून निषेध करण्यात आला.
4
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली. त्यांची अलिबाग आणि मुंबईतील संपत्ती ईडीने जप्त केली. त्यानंतर आज संसदेत शिवसेना खासदारांचं आंदोलन पाहायला मिळालं.