Photo Gallery : अंतराळातून काढले माउंट एव्हरेस्टचे छायाचित्र! असे दृश्य तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसेल..
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) च्या अंतराळवीरांनी जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टचे आश्चर्यकारक छायाचित्र टिपले आहे. Photo Credit - @nasa/ IG
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयूएस स्पेस एजन्सी नासाने ते इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोमध्ये पृथ्वीचा सर्वात उंच पर्वत अवकाशापेक्षा पूर्णपणे वेगळा दिसतो Photo Credit - @nasa/ IG
या चित्रात अनेक बर्फाच्छादित शिखर दिसत असून पर्वतांचे हवाई दृश्य दिसत आहे. Photo Credit - @nasa/ IG
नासाने या पोस्टला कॅप्शन दिले आहे की, असा माउंट एव्हरेस्ट तुम्ही यापूर्वी कधीही पाहिला नसेल. Photo Credit - @nasa/ IG
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या एका अंतराळवीराने माउंट एव्हरेस्टची ही थेट प्रतिमा घेतली. माउंट एव्हरेस्टची समुद्रसपाटीपासून सुमारे 29,029 फूट (8,848 मीटर) उंची आहे. Photo Credit - @nasa/ IG