रतन टाटांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी शरद पवार, राज ठाकरे, सचिन तेंडुलकर NCPA येथे पोहोचले!
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचं वयाच्या 86 वर्षी निधन झालं. बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज दुपारी 3.30 वाजता रतन टाटा यांच्यावर वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
रतन टाटांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी राज ठाकरे NCPA येथे पोहोचले
सुप्रिया सुळे ही दाखल
उदय सामंत हे ही अंत्य दर्शन घेण्यासाठी आले आहेत.
शरद पवार यांनी घेतलं रतन टाटा यांचं अंत्यदर्शन
आज दुपारी 3.30 वाजता रतन टाटा यांच्यावर वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कट्टर देशभक्त आणि समाजसेवेचा आदर्श जगासमोर उभे करणारे उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे.
रतन टाटांच्या अंत्यदर्शनासाठी सचिन तेंडुलकर दाखल
आर बी आय गव्हर्नर शक्ती कांता दास यांनी हजेरी लावली आहे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलं रतन टाटा यांचं अंत्यदर्शन
उद्धव ठाकरे यांनी घेतलं रतन टाटा यांचं अंत्यदर्शन