Happy Republic Day 2023: जय हो... कर्तव्यपथावर विविध राज्यांच्या चित्ररथात सांस्कृतिक सामर्थ्याचं दर्शन, पाहा कोणत्या राज्याच्या कोणता चित्ररथ!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jan 2023 12:36 PM (IST)
1
आंध्र प्रदेशचा चित्ररथ - प्रभाला तीर्थम या मकर संक्रांतीच्या वेळी साजरा करण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांचा सणांवर आधारित
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
उत्तर प्रदेश चित्ररथ - अयोध्याचा दिपोत्सव दाखवणारा देखावा
3
महाराष्ट्राचा - 'साडेतीन शक्तिपीठं आणि स्त्रीशक्ती जागर' या संकल्पनेवर आधारित चित्ररथ
4
उत्तराखंड - मानसखंड विषयावर आधारित चित्ररथ आहे
5
जम्मू काश्मीरचा चित्ररथ - जम्मू काश्मीरची तीर्थक्षेत्र आणि नव्या जम्मू काश्मीरचा देखावा दाखवणारा चित्ररथ
6
केरळचा चित्ररथ - नारी शक्ती आणि महिलांच सशक्तीकरणाची लोकपरंपरा दाखवणारा देखावा
7
अरुणाचल प्रदेशचा चित्ररथ - अरुणाचल प्रदेशातील पर्यटनाच्या संभावना दाखवणारा चित्ररथ
8
लडाख केंद्रशासित प्रदेशाचा चित्ररथ - लडाखचे पर्यटन आणि समग्र संस्कृतीवर आधारित चित्ररथ