Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Gandhi Gulmarg: राहुल गांधी सुट्टीवर, गुलमर्गमध्ये घेतायत स्कीईंगचा आनंद
भारत जोडो यात्रा संपल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या जम्मू काश्मीरमधील गुलमर्गमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. ( Twitter Jammu and Kashmir Congress Sevadal)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या याठिकाणी बर्फवृष्टी सुरु असून यावेळी त्यांनी स्की लोप्सचा आनंद घेतला. ( Twitter Jammu and Kashmir Congress Sevadal)
भारत जोडो यात्रा संपल्यानंतरही ते तंगमर्ग या ठिकाणी थांबले होते. ( PTI)
राहुल गांधीनी स्कीईंगचा आनंद गुलमर्गमध्ये घेतला (PTI)
यावेळी पत्रकारांनी राहुल गांधींना प्रश्न विचारले, मात्र उत्तर न देता त्यांनी पत्रकारांना फक्त नमस्कार केला. (PTI)
गुलमर्गमध्ये राहुल गांधींनी गोंडोला केबल कारचाही आनंद घेतला. ( Twitter Jammu and Kashmir Congress Sevadal)
7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारीतून सुरु झालेली भारत जोडो यात्रा 135 दिवसानंतर 30 जानेवारी 2023 रोजी संपली ( Twitter Jammu and Kashmir Congress Sevadal)
सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी (Snowfall) होत आहे. (PTI)
बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी सध्या गुलमर्गमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. (PTI)
. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या दिवशीच हा हिमवर्षाव अनुभवायला मिळाला (PTI)