Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Photo Gallery : साबरमती नदीवरील आकर्षक 'अटल पूल'! PM मोदींकडून छायाचित्रे शेअर
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज त्यांच्या दोन दिवसीय दौऱ्याचा एक भाग म्हणून गुजरातला जात आहेत. PC - twitter.com/PMOIndia
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपीएम मोदी गुजरातमध्ये (Gujarat) अनेक महत्त्वाच्या योजनांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. PC - twitter.com/PMOIndia
गुजरात दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान अहमदाबादमधील साबरमती नदीवरील अतिशय सुंदर आणि आकर्षक अशा अटल पुलाचे (Atal Pool) उद्घाटन करतील. PC - twitter.com/PMOIndia
या पुलाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayi) यांचे नाव देण्यात आले आहे. PC - twitter.com/PMOIndia
विशेष म्हणजे, उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर अटल पुलाची छायाचित्रेही शेअर केली आहेत. PC - twitter.com/PMOIndia
साबरमती नदी समोरील अटल पूल सुमारे 300 मीटर लांब आणि 14 मीटर रुंद आहे.PC - twitter.com/PMOIndia
2,600 मेट्रिक टन स्टील पाईप वापरून अटल पूल बांधण्यात आला आहे. PC - twitter.com/PMOIndia
छत रंगीत कापडाचे बनलेले आहे आणि रेलिंग काच, स्टेनलेस स्टीलचे आहे. सुमारे 74 कोटी 29 लाख रुपये खर्चून ते बांधण्यात आले आहे.PC - twitter.com/PMOIndia
अटल ब्रिज अहमदाबादचे पर्यटन स्थळ बनेल तसेच हा एक अभियांत्रिकी चमत्कार म्हणून या पुलाकडे पाहिले जात आहे.PC - twitter.com/PMOIndia