Eid-Ul-Fitr 2023 : रमजान ईदनिमित्त देशभरात बाजारपेठांमध्ये लोकांचा खरेदीचा उत्साह
देशभरातील वेगवेगळ्या शहर, गावात ईदनिमित्त मुस्लीम बांधव बाजारपेठांमध्ये खरेदी करताना उत्साह दिसून आला. श्रीनगरमध्ये ईदच्या निमित्ताने गोड पदार्थ आणि बेकरीचं सामान खरेदीसाठी लोकांनी केलेली गर्दी. श्रीनगर आणि खोऱ्याच्या काही भागांमध्ये पहाटेपासून बर्फवृष्टी आणि संततधार पाऊस पडला. यामुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रीनगरमध्ये पाऊस पडत असतानाही बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी केली. लोकांनी डोक्यावर छत्री घेऊन बाजरपेठेतून खरेदी केली. शहारात पहाटेपासून बर्फवृष्टी आणि संततधार पाऊस पडत होता तरीही बाजरपेठा लोकांनी गजबजलेल्या होत्या.
पवित्र रमजान महिन्यात ईदनिमित्त श्रीनगरच्या बाजारपेठेत महिलांची दागिने खरेदी करण्यासाठी जमलेली गर्दी
पवित्र रमजान महिन्यातील ईदच्या चंद्रकोरीचं आकर्षक चित्र
कोलकत्याच्या न्यू मार्केटमध्ये लोकांनी ईदच्या खरेदीसाठी केलेली गर्दी
मुस्लीम समजामध्ये पवित्र रमजान महिन्याला अन्ययसाधारण महत्व आहे. यानिमित्त रोजा सोडण्यासाठी भारतीय मुस्लीम बांधवांनी दिल्लीच्या जामा मशिदीत नमाज अदा केली.
जुन्या हैदराबाद शहरामध्ये लोकांनी रमजान महिन्यातील उपवासाला खाण्यासाठी काही खाद्यपदार्थ खरेदी करत असताना
ईद सणाच्या निमित्ताने भोपाळमध्येही मुस्लीम महिलांचा बाजारात खरेदीसाठी उत्साह दिसून आला
जुन्या हैदराबाद शहरामध्ये लोकांनी पवित्र रमजान महिन्यातील उपवासाला खाण्यासाठी काही खाद्यपदार्थ खरेदी करताना
भारतीय मुस्लीम बांधवांनी रमजानच्या पवित्र रोजा महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी दिल्लीच्या प्रसिद्ध जामा मशिदीत नमाज अदा केली
ईदनिमित्त जुन्या हैदराबाद शहरांमध्ये रात्री खरेदीसाठी बाजारपेठेत लोकांची जमलेली गर्दी