Namaste Trump | डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद सज्ज; पाहा फोटो
ट्रम्प यांचा ताफा ज्या रस्त्यावरून जाणार आहे त्याच्या दुतर्फा पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअहमदाबादमध्ये ट्रम्प यांच्या दौऱ्यानिमित्त उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
रोड शो दरम्यान ट्रम्प यांच्या स्वागतासाठी विद्यार्थी कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.
अहमदाबादमध्ये ट्रम्प यांच्या दौऱ्यानिमित्त उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
मोदी आणि ट्रम्प यांचे फोटो वापरून विशाल पतंग तयार करण्यात आली आहे.
ट्रम्प आणि मोदी यांच्या रोड शोसाठी चौख बंदबस्त करण्यात आला आहे.
अहमदाबादच्या रस्त्यांवर ट्रम्प यांचे मोठे कटआउट्स लावण्यात आले आहेत.
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं पोस्टर तयार करताना एक कलाकार
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता, पोस्टर्समधून ट्रम्प आणि मोदी यांच्यातील मैत्री दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ट्रम्प आणि त्यांनी पत्नी यांचे पोस्टर्स तयार केले आहेत.
ट्रम्प यांचा ताफा ज्या रस्त्यावरून जाणार आहे त्याच्या दुतर्फा पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
जगातील सर्वात मोठी महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया, मुलगी इव्हांका ट्रम्प आणि जावई जेरेड कुशनर देखील असणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद सज्ज झालं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -