PM Narendra Modi :'मी नरेंद्र दामोदरदास मोदी...' मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ; पाहा फोटो
अपूर्वा जाधव
Updated at:
09 Jun 2024 07:31 PM (IST)

1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
संध्याकाळी 7.15 वाजता दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला.

3
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली.
4
या शपथविधी सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
5
उद्योगपती, कलाकार मंडळी, ज्येष्ठ राजकीय नेते असे अनेकजण यावेळी उपस्थित होते.
6
यावेळी इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांनी देखील हजेरी लावली होती.
7
या सोहळ्या भारताच्या शेजाच्या देशातील नेतृत्वांनी हजेरी लावली होती.
8
यामध्ये नेपाळचे पंतप्रधान, भूतानचे पंतप्रधान आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान यांचा समावेश आहे.