Modi Cabinet Portfolio : मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला कोणतं मंत्रालय? कुणाला कुठलं खातं?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळ जाहीर झालं असून त्यामध्ये अमित शाह यांच्याकडे गृहमंत्रालय कायम ठेवण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामधील महिला मंत्री..

मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शाह यांना गृह, एस जयशंकर यांना परराष्ट्र, राजनाथ सिंह यांना संरक्षण आणि अश्विनी वैष्णव यांना रेल्वेमंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलं आहे.
र शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांच्याकडे कृषीमंत्रालयासोबत ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. सर्व महत्त्वाची खाती भाजपने वरिष्ठ मंत्र्यांकडे दिली असून कोणतीही रिस्क घेतली गेली नाही.
स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार निवारण, पेन्शन, ऑटोमिक एनर्जी आणि अंतराळ आणि इतर कुणाकडे दिले नसलेल्या खात्यांची जबाबदारी आहे.
नरेंद्र मोदींचे मंत्रिमडळ जाहीर राज्यमंत्री स्वतंत्र कारभार!
मोदींच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री!
मोदींच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री!
मोदींच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री!
मंत्रिमडळात कोणत्या पक्षाला किती पदं?