Kantara Buffalo Race : 'कांतारा' फेम म्हशींची शर्यत, बंगळुरुमध्ये पहिल्यांदाच कंबाला बफेलो रेसचं आयोजन
बंगळुरूमध्ये (Buffalo Race in Bengaluru) पहिल्यांदाच कंबाला म्हशींची शर्यत आयोजित करण्यात आली होती. (Image Source : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबंगळुरू येथील पॅलेस मैदानावर पहिल्यांदाच कंबाला शर्यतीचं आयोजन करण्यात आले आहे. (Image Source : PTI)
बेंगळुरू येथील पॅलेस ग्राऊंडवर तीन दिवसीय कंबाला म्हशींची शर्यत आयोजित करण्यात आली आहे. (Image Source : PTI)
कांतारा चित्रपटामुळे ही स्पर्धा सर्वत्र चर्चेत आली असून ही स्पर्धा पाहण्यासाठी लोक दूर-दूरहून येत आहेत. (Image Source : PTI)
कंबाला हंगामात ही मह्शींची स्पर्धा आयोजित केली जाते. या शर्यतीची परंपरा सुमारे 800 वर्ष जुनी आहे. (Image Source : PTI)
कंबाला हंगाम नोव्हेंबरपासून सुरू होतो आणि मार्चमध्ये शेतातून पीक काढणी सुरू होतना संपतो. (Image Source : PTI)
ही स्पर्धा दोन चिखलाच्या ट्रॅकवर आयोजित केली जाते. हे ट्रॅक 120 ते 160 मीटर लांब आणि 8 ते 12 मीटर रुंद आहेत. (Image Source : PTI)
कंबाला शर्यतीत एक माणूस म्हशी चालवतो, जो या शर्यतीत सर्वात वेगाने धावतो तो विजेता ठरतो. (Image Source : PTI)
म्हशींची ही शर्यत बंगळुरूमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आली आहे, ती पाहण्यासाठी हजारो लोक येथे पोहोचले. (Image Source : PTI)