Jammu Kashmir Doda Bus Accident : जम्मू-काश्मीरमधील डोडामध्ये बस दरीत कोसळली, 36 जणांचा मृत्यू; पाहा घटनास्थळाची दृष्ये
एबीपी ब्युरो
Updated at:
15 Nov 2023 05:47 PM (IST)
1
जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील असार क्षेत्रात प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या भीषण अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी झाले आहेत.
3
किश्तवाडहून जम्मूला जाणारी बस आसर भागातील त्रंगलजवळ सुमारे 250 मीटर उतारावरून दरीत कोसळली.
4
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.
5
जखमींना किश्तवाड जिल्हा रुग्णालय आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, डोडा येथे दाखल करण्यात आले आहे.
6
गंभीर जखमींना विमानाने जम्मूला हलवण्यात आले आहे.
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर दु:ख व्यक्त केले. त्यांनी पीएम नॅशनल रिलीफ फंडातून मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.