Jammu Bus Accident: अमृतसरहून कटरा येथे जाणारी बस दरीत कोसळली, 10 जणांचा मृत्यू तर 55 प्रवासी जखमी
एबीपी ब्युरो
Updated at:
30 May 2023 10:52 AM (IST)
1
जम्मूजवळ एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या अपघातमध्ये 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
3
तर 55 प्रवासी जखमी झाले आहेत.
4
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे
5
अमृतसरहून कटरा इथं जाणारी बस झझ्झर कोटली इथं दरीत कोसळली.
6
तब्बल 50 फूट खोल दरीच बस कोसळली आहे.
7
रेस्क्यू ऑपरेशन सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे,
8
बसमधील सर्व प्रवासी बिहारचे असून देवदर्शनासाठी चालले होते
9
चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
10
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.