International Yoga Day 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले योगाचे धडे; योग दिनानिमित्त सांगितले योगाचे फायदे, पाहा फोटो
International Yog Day 2024 : आज जगभरात दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातोय.

International Yog Day, Photo Credit (ANI)
1/8
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'आंतरराष्ट्रीय योग दिना'निमित्त श्रीनगरमध्ये आहेत.
2/8
योग विद्या केवळ विद्या नाही तर ते विज्ञान आहे, शास्त्र आहे. याचा उल्लेख आवर्जून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.
3/8
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने साधारण दहा वर्षांपूर्वीपासून आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात झाली.
4/8
आज दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरामध्ये साजरा केला जातोय.
5/8
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंतरी देवेंद्र फडणवीस यांनी देखील योग अभ्यासामध्ये सहभाग घेतला आहे.
6/8
मंत्रालय परिसरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
7/8
आज जागतिक योग दिनानिमित्त जगभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
8/8
योग साधना करणं कोणालाही जमू शकतं. सर्वांनी योग अभ्यास करावा आणि आपलं शरीर, मन संतुलित राखावं, अधिक बळकट करावं हीच योग दिनामागची प्रेरणा आहे.
Published at : 21 Jun 2024 11:07 AM (IST)