PHOTO : काळजी घ्या! देशात गेल्या 24 तासांत आढळले कोरोनाचे 'इतके' नवीन रुग्ण

जागतिक महामारी कोरोनामुळे चीनमध्ये हाहाकार माजला असतानाच, भारतात मात्र दिलासादायक बातमी ऐकायला मिळत होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गेल्या एक महिन्यापासून कोरोनाचा आलेख सातत्याने घसरत असतानाच आज देशात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांमध्ये किंचित वाढ नोंदवण्यात आली आहे

आज देशात कोरोना संसर्गाचे 185 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर एकाचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.
कालच्या तुलनेत, दररोज नवीन बाधित रुग्णांच्या संख्येत 54 ची वाढ नोंदवली गेली आहे.
तर 190 लोकांना कोरोना विषाणू संसर्गावर मात करण्यात यश आले.
देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 402 झाली आहे.
गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णांच्या संख्येत 8 ची घट नोंदवण्यात आली आहे.
देशातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 4 कोटी 46 लाख 76 हजार 515 झाली आ
. त्याच वेळी, देशात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे एकूण 5 लाख 30 हजार 681 लोकांचा मृत्यू झाला आहे.