President of India Vote: भारताचे राष्ट्रपती कसे निवडले जातात?, जाणून घ्या सविस्तर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Oct 2023 11:17 PM (IST)
1
भारताचे राष्ट्रपती अप्रत्यक्षपणे निवडले जातात. त्यासाठी इलेक्टोरल कॉलेजचा वापर केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या मंडळात लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य आणि भारतातील सर्व राज्ये आणि प्रदेशांच्या विधानसभेचे सदस्य असतात.
3
विधान परिषदेच्या सदस्यांचा यामध्ये समावेश होत नाही.
4
तसेच राज्यसभा आणि लोकसभेत नियुक्त करण्यात आलेले सदस्य या मतदान प्रक्रियेचा भाग नसतात.
5
निवडून आलेल्या खासदार किंवा आमदाराच्या मताच्या मूल्यावर विजय-पराजय अवलंबून असतो.
6
यामधील प्रत्येक सदस्याच्या मताचं मूल्य वेगळं असतं.
7
लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांच्या मताचं मूल्य एक सारखंच असतं.
8
भारतात मतदान करण्याचे कोणतेही कायदेशीर बंधन नाही आणि तो नागरिकांचा हक्क आहे.