Weather Update : गुजरातपासून पंजाबपर्यंत पावसाचा कहर, अनेक राज्यात सतर्कतेचा इशारा
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
24 Jul 2023 01:33 PM (IST)
1
त्यामुळे देशातील अनेक राज्यात आस्मानी संकट कोसळले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
भारतीय हवामान विभागाने पुढील चोवीस तासांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
3
भारतीय हवामान विभागाने गुजरातमधील अनेक जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट दिला आहे.
4
तर हवामान विभागाकडून मुंबईतही अनेक भागात मुसळधार पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
5
राजस्थानमध्येही मध्यम पावसाची शक्यता आहे.
6
तर हिमाचाल प्रदेशात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
7
पंजाबमध्ये सतलज, रावी , व्यास नदीसह घग्गप नदी धोक्याच्या पातळीवर आहे.
8
त्यामुळे पंजाबमध्येही नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
9
मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही पावसाची संततधार सुरु आहे.