PHOTO : लघु उद्योजक, पर्यटन व्यावसायिकांना दिलासा! अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून मोठ्या घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन COVID प्रभावित राज्यांसाठी 1.1 लाख कोटी रुपयांची कर्ज हमी योजना घोषित केली आहे. यात आरोग्य क्षेत्रासाठी 50,000 कोटी रुपयांची तर इतर क्षेत्रांसाठी 60,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआत्मनिर्भर भारत अंतर्गत 1.5 लाख कोटी रुपयांच्या तातडीच्या तारण हमी योजनेचीही घोषणा
आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणार. त्याशिवाय 8 इतर क्षेत्रातील विकास आणि निर्यातीसाठी मदत
1.10 लाख कोटींची कर्ज तारण योजना कोविडनं प्रभावित झालेल्या क्षेत्रांसाठी असणार आहे
कोविडनं प्रभावित झालेल्या 25 लाखांहून अधिक लघु उद्योगांना आणि उद्योजकांना कर्ज तारण योजनेचा फायदा
तीन वर्षांसाठी प्रत्येकाला 1.25 लाख रुपयांचं कर्ज मिळेल.. त्यासाठी 2% पेक्षा कमी व्याजदर आकारला जाईल
पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी 5 लाख पर्यटकांना मोफत व्हिसा देण्यात येईल. पर्यटन क्षेत्रासाठी मदतीची घोषणा.. 11 हजार नोंदणीकृत टूरिस्ट गाईड्स आणि ट्रॅव्हल टुरिझम क्षेत्रातील लोकांना आर्थिक मदत
व्यवसाय़ पुन्हा सुरु करण्यासाठी भागभांडवल म्हणून पर्यटन क्षेत्रातील उद्योगांना कर्ज उपलब्ध करुन देण्याची तयारी