श्रीरामाच्या जन्मभूमीत दीपोत्सवाची रंगत, हजारो दिव्यांनी उजळली अयोध्यानगरी; पाहा फोटो
दीपोत्सवात कला, संस्कृती आणि अध्यात्माचे रंग पाहायला मिळाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रद्धेचा अखंड प्रवाह दिवसभर वाहत राहिला. पहाटेच्या वादनाने सुरू झालेला आनंदाचा ओघ रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
संपूर्ण अयोध्या नगरी 24 लाख दिव्यांनी उजळून निघाली आहे.
शुक्रवारी सायंकाळपर्यंत रामकी पायडीच्या 51 घाटांवर 24 लाख दिवे लावण्यात आले होते.
लंकेच्या विजयानंतर श्रीरामाचे अयोध्येत आजच्या दिवशी झाले होते.
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदी बेन पटेल, यूपीचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि ब्रिजेश पाठक यांच्यासह अनेक नेत्यांनी या उत्सवाला हजेरी लावली.
यावेळी अयोध्येच्या भूमीमध्ये रथयात्रेचेही आयोजन करण्यात आले होते.
रामायणातील प्रसंग देखील नाट्यरुपांतरित करण्यात आला.
दिव्यांचा लख्ख प्रकाश अयोध्यानगरीत पाहायला मिळाला.