GK: रम-व्हिस्की सोडा, 'या' प्राण्याच्या दुधात असते 60% अल्कोहोल; पाहा सविस्तर...
वास्तविक, तो प्राणी मादी हत्ती आहे. होय, मादी हत्तीच्या दुधात 60 टक्क्यांपर्यंत अल्कोहोल असते. काही अभ्यासानुसार, मादी हत्तीच्या दुधात आढळणारे रसायन मानवासाठी धोकादायक ठरू शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवास्तविक, हत्तीला ऊस खायला खूप आवडते आणि उसामध्ये अल्कोहोल बनवणारे घटक खूप जास्त प्रमाणात आढळतात. त्यामुळेच हत्तीच्या दुधात अल्कोहोल आढळते.
संशोधकांचे म्हणणे आहे की, हत्तीच्या दूधात 62 टक्के अल्कोहोल आढळते, जे माणसांसाठी घातक ठरू शकते.
हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात संवेदनशील प्राणी मानला जातो. जगभरात हत्तीच्या तीन वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. यामध्ये आफ्रिकन सवाना हत्ती, आफ्रिकन फॉरेस्ट हत्ती आणि आशियाई हत्ती यांचा समावेश आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, सुमारे 50 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर 170 हत्तींच्या प्रजाती आढळून आल्या होत्या. हत्तीला दररोज सुमारे 150 किलो अन्न लागते.