Affordable Alcohol: गोव्यातच नाही, तर देशातील 'या' राज्यांमध्येही मिळते स्वस्त दारु; पाहा...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jul 2023 05:03 PM (IST)
1
देशातील अनेक राज्यांत तर दारु विक्रीवर देखील बंदी आहे. आपण आज भारतातील काही अशी राज्यं पाहूया, जिथे दारु सर्वात स्वस्त मिळते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सर्वप्रथम गोव्यात सर्वात स्वस्त दारु मिळते, कारण तेथे दारुवर कमी उत्पादन शुल्क आकारला जातो. पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याने दारुचे दर कमी ठेवले आहेत.
3
गोव्यानंतर पुद्दुचेरीमध्ये सर्वात स्वस्त दारु मिळते. शेजारच्या तामिळनाडू, कर्नाटक आणि इतर राज्यांच्या तुलनेत पुद्दुचेरीमध्ये दारुचे दर कमी आहेत.
4
दीव-दमण या छोट्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये अल्कोहोलवरील कर कमी आहेत, परिणामी तिथे स्वस्त दारु मिळते
5
पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांची राजधानी असलेल्या चंदीडढमध्ये देखील दारु स्वस्त आहे.
6
पुणे शहरातही दारुवर कमी कर आकारला जातो, त्यामुळे तिथे देखील दारुचे दर कमी आहेत.