Chandrayaan 3 Mission : चांद्रयान 3 मोहिमेची वैशिष्ट्ये काय?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jul 2023 07:42 AM (IST)
1
'चांद्रयान-2' मोहिमेचा उद्देश पूर्ण करण्यासाठीची ही मोहीम
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
चांद्रयान-3 मध्ये जुन्या यानाच्या तुलनेत 21 बदल, यानावरील 'सोलर पॅनल'चा विस्तार वाढवला
3
'चांद्रयान-2'च्या तुलनेत नव्या यानावरील 'सॉफ्टवेअर'मध्ये मोठे बदल
4
चंद्राच्या पृष्ठभागावरच्या अभ्यासासाठी महत्त्वाची मोहीम
5
14 दिवसांच्या मोहिमेत चंद्राच्या गुणधर्मांचा अभ्यास केला जाणार
6
मोहीम यशस्वी झाल्यानंतर चंद्रावर उरतणारा भारत जगातला चौथा देश ठरेल
7
'चांद्रयान-३' मोहिमेसाठी गेल्या चार वर्षांमध्ये 615 कोटींचा खर्च
8
विक्रम लँडर, स्वयंचलित वाहन आणि वाहक यंत्रणा हे यानावरील प्रमुख भाग
9
'चांद्रयान-3' मोहिमेचा नासाच्या आर्टेमिस मिशनलाही मोठा फायदा
10
सगळ्या गोष्टी यशस्वी झाल्या तर यान ऑगस्ट अखेरीस चंद्रावर उतरण्याची शक्यता