Asia Cup 2023 Final : फक्त क्रिकेट नाही... इतरही अनेक बाबतीत श्रीलंका भारताच्या मागे, याबाबत जाणून घ्या...
भारत आणि भारतीय खेळाडू जागतिक मंचावर आघाडीवर आहेत, तिथे श्रीलंका कुठेही नाही. (Photo : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेव्हा आपण भारताची श्रीलंकेशी तुलना करतो, तेव्हा श्रीलंका अनेक बाबतीत आपल्या मागे आहे. (Photo : PTI)
क्रिकेट संघासोबतच लष्कराच्या बाबतीतही श्रीलंका श्रीलंका आपल्यापेक्षा खूप मागे आहे. (Photo : PTI)
लष्करी सामर्थ्याच्या यादीत, एकूण 142 देशांपैकी श्रीलंकेचं सैन्य 79 व्या क्रमांकावर आहे. (Photo: PTI)
लष्करी सामर्थ्याच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. (Photo : Wallpapers.com)
आर्थिक स्थितीतही श्रीलंकेची भारतासोबत तुलना होऊ शकत नाही. 2021 मध्ये भारताचा GDP 3170 अब्ज डॉलर होता. तर श्रीलंकेचा जीडीपी 84.52 अब्ज डॉलर होता. (Photo : istock)
यानंतरही भारत आर्थिकदृष्या प्रगती करताना दिसत आहे.तर, श्रीलंकेची परिस्थिती आणखी बिकट झालेली पाहायला मिळत आहे.
क्षेत्रफळाच्या बाबतीतही श्रीलंका भारताच्या तुलनेत खूप मागे आहे. भारत क्षेत्रफळाच्या दृष्टीने श्रीलंकेपेक्षा खूप मोठा आहे. एकीकडे श्रीलंकेचे क्षेत्रफळ 65,610 चौरस किलोमीटर आहे. तर भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे.
लोकसंख्येच्या बाबतीत श्रीलंका भारतापेक्षा पूर्णपणे कनिष्ठ आहे. जिथे भारताची लोकसंख्या 125 कोटींहून अधिक आहे. तर श्रीलंकेची लोकसंख्या केवळ 2.22 कोटी आहे. भारतातील काही मोठ्या राज्यांच्या तुलनेत ते कुठेही उभे नाही.
क्रिकेटव्यतिरिक्त अनेक आशियाई स्पर्धांमध्ये आणि ऑलिम्पिकमध्येही भारत चॅम्पियन असल्याचं जगाला दाखवून दिलं आहे. (Photo : PTI)