'स्वप्नं तेव्हा खरी होतात, जेव्हा आपण ती पाहायला सुरुवात करतो'; Abdul Kalam यांचे 10 प्रेरणादायी विचार!
स्वप्नं तेव्हा खरी होतात, जेव्हा आपण ती पाहायला सुरुवात करतो : अब्दुल कलाम
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुम्हाला सूर्याइतकं तेजस्वी व्हायचं असेल तर त्याआधी तुम्हाला त्याच्याइतकं जळावं लागेल : अब्दुल कलाम
एक चांगलं पुस्तक हजार मित्रांइतकं असतं आणि एक चांगला मित्र एका ग्रंथालयाइतका मोठा असतो, त्यामुळे आयुष्यात चांगले मित्र बनवा : अब्दुल कलाम
तुमची सही ज्या दिवशी ऑटोग्राफमध्ये बदलेल, त्यादिवशी तुम्ही समजून जा, की तुम्ही यशस्वी झालात! : अब्दुल कलाम
विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायला हवेत, तो त्यांचा सर्वोत्तम गुण आहे : अब्दुल कलाम
चिमण्यांसह इतर पक्षी पावसात आसरा शोधू लागतात, मात्र गरुड हा असा पक्षी आहे जो पावसात ढगांपेक्षाही उंच उडतो, संकटसमयी तुम्हीदेखील गरुडाचं अनुसरण करा : अब्दुल कलाम
वाट पाहणाऱ्यांना तेवढंच मिळतं जेवढं प्रयत्न करणाऱ्यांनी सोडून दिलेलं असतं : अब्दुल कलाम
सुखाची किंमत तेव्हा कळते, जेव्हा त्यासाठी आपण खूप मेहनत केलेली असते : अब्दुल कलाम
तुम्ही झोपल्यानंतर पाहता ती स्वप्नं नसतात, स्वप्नं ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत : अब्दुल कलाम
देशातली सर्वात बुद्धिमान व्यक्ती कदाचित वर्गातल्या शेवटच्या बाकावर बसलेली असू शकते : अब्दुल कलाम