Hingoli : परस्पर पीक विमा कपात केल्यानं स्वाभिमानी आक्रमक, हिंगोलीत बँकेला बांधले नोटांचे तोरण
हिंगोली जिल्ह्यातील भारतीय स्टेट बँक शाखा गोरेगाव इथं परस्पर पीक विमा कपात केल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमागील काही वर्षापासून पीक कर्ज धारक शेतकऱ्यांच्या खात्यातून परस्पर विमा रक्कम कपात केल्याचा प्रकार समोर
शेतकऱ्यांचे पीक कर्ज मंजूर झाले की परस्पर हा विमा त्या रकमेतून कपात केला जातो, त्यामुळं शेतकरी आक्रमक झालं आहेत.
आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध करत बँकेच्या गेटला नोटांचे तोरण बांधण्याचा प्रयत्न केला.
बँकेच्या वतीने शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यातून एसबीआय जनरल इन्शुरन्स नावाच्या इन्शुरन्स कंपनीला लाखो रुपयाच्या परस्पर पिक विमा पॉलिसी दिल्या जातात याच्या निषेधार्थ आंदोलन
परस्पर पीक विमा कपात केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
आक्रम झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बँकेला नोटांचे तोरण बांधण्याचा प्रयत्न केला
हिंगोली जिल्ह्यातील भारतीय स्टेट बँक शाखा गोरेगाव येथे मागील काही वर्षापासून पीक कर्ज धारक शेतकऱ्यांच्या खात्यातून परस्पर विमा रक्कम कपात केल्याचा प्रकार समोर
बँकेच्या वतीने शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यातून एसबीआय जनरल इन्शुरन्स नावाच्या इन्शुरन्स कंपनीला लाखो रुपयाच्या परस्पर पिक विमा पॉलिसी दिल्या जातात