Gondia News: गोंदियात पाण्याच्या टाकीवर रेखाटले वनवैभव सारस पक्षाचे चित्र
जल जीवन मिशन उपक्रमा अंतर्गत हर घर नल हर घर जल पोचविण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात जल जीवन मिशनची 1222 कामे सुरु आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयापैकी गोंदिया जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या सलियाटोला येथे पहिली पाण्याची टाकी मॉडेल म्हणून बनून तयार झाली आहे.
यापैकी गोंदिया जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या सलियाटोला येथे पहिली पाण्याची टाकी मॉडेल म्हणून बनून तयार झाली आहे.
यापैकी गोंदिया जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या सलियाटोला येथे पहिली पाण्याची टाकी मॉडेल म्हणून बनून तयार झाली आहे.
याच पाणीच्या टाकीतून आता एकेकाळी पाणीटंचाईग्रस्त असलेल्या गावाला पाणीपुरवठा होत आहे.
जिल्ह्यात अश्याच प्रकारच्या 1221 पाणीच्या टाकी उभारण्याचे काम सुरू आहे
गावात सर्व ठिकाणी सारस पक्षी आणि आदिवासी संस्कृती दाखविणारे दृश्य रेखाटण्यात येणार आहेत.
छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या सालीयाटोला गावातील हे चित्र आहे
जिल्ह्यात अश्याच प्रकारच्या 1221 पाणीच्या टाकी उभारण्याचे काम सुरू आहे