Discovery Sport : भारतात लाँच झाली Discovery Sport 2024
JLR इंडियाने लैंड रोवर डिस्कवरी स्पोर्ट 2024 मॉडल हे भारतात लाँच केले आहे. (Photo Credit : landrover)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही 7 सीटर SUV 67.90 लाख रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध करण्यात आली आहे. (Photo Credit : landrover)
या SUV मध्ये काही अपडेट्स करण्यात आले आहेत. (Photo Credit : landrover)
Jaguar Land Rover च्या Discovery Sport 2024 मध्ये नवे अपडेट्स काय असतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं(Photo Credit : landrover)
१) 11.4-इंच टचस्क्रीन आणि 3D व्ह्यू कॅमेरा नवीन एलईडी हेडलॅम्प, टेल लॅम्प आणि 19-इंच अलॉय व्हील्ससह शायनिंग फिनिशमध्ये पुन्हा डिझाइन केलेलेआहे. डायनॅमिक SE ट्रिममध्ये उपलब्ध नवीन मॉडेल दोन इंजिन पर्यांयसह, 11.4-इंच टचस्क्रीन आणि 3D व्ह्यू कॅमेरासह येतो. (Photo Credit : landrover)
२) 2024 डिस्कवरी स्पोर्ट फीचर्स मोबाइल कनेक्टिव्हिटी, अलेक्सा व्हॉईस असिस्ट, नवीन 11.4-इंच PV प्रो इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, ClearSight Ground View आणि Rear View Mirror सारखी फिचर्स उपलब्ध आहेत. याशिवाय लेदर इंटीरियर, वायरलेस चार्जिंग आणि 2 यूएसबी-सी प्रकारचे चार्जर यासारखी फीचर्सही या कारमध्ये उपलब्ध आहेत.(Photo Credit : landrover)
३) 2024 डिस्कवरी स्पोर्ट इंजिन ऑप्शन अपडेटेड डिस्कव्हरी स्पोर्ट दोन इंजिन पर्यायांसह येतो, पहिले 2.0-L पेट्रोल इंजिन जे 245bhp ची कमाल पॉवर आणि 365Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. (Photo Credit : landrover)
४) 2024 डिस्कवरी स्पोर्ट कोणत्या कारला देणार टक्कर लक्झरी कार BMW X3, Audi Q5, Volvo XC60 आणि Mercedes-Benz GLC या कारला टक्कर देणार आहे.(Photo Credit : landrover)