Dharashiv News: धाराशिवमध्ये ऊसाच्या सरीत अफूची शेती; पोलिसांच्या कारवाईने उडाली खळबळ, 30 गोण्या जप्त
आप्पासाहेब शेळके
Updated at:
15 Feb 2025 10:00 AM (IST)

1
धाराशिवमधील खामसवाडी गावातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
धाराशिवमध्ये अफू शेतीवर पोलिसांची मोठी कारवाई केली आहे.

3
कळंब तालुक्यातील खामसवाडी गावात ऊसाच्या शेतीत अफूची लागवड करण्यात आली होती.
4
ऊसाच्या सरीत आंतरपीक म्हणून शेतकऱ्याकडून अफूची शेती सुरु होती.
5
पोलिसांकडून अर्धा एकरमधील 30 गोण्या अफू जप्त केले आहे.
6
कृषी आणि महसूल कर्मचाऱ्यांना सोबत घेत शिराढोण पोलिसांची धडक कारवाई करण्यात आली.
7
कळंब तालुक्यात अफू शेतीवरील पोलीस कारवाईने खळबळ उडाली आहे.