शहाजी बापू पाटील ब्रिच कॅण्डी रुग्णालयात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रिच कॅण्डी रुग्णालयात शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांची भेट घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहाजी बापू पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
पूर्ण बरे होऊन पुन्हा एकदा जनसेवेसाठी कार्यरत व्हावे अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यानी व्यक्त केली.
आमदार शहाजी पाटील यांना मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात ॲडमिट केले आहे. त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आल्याचं समोर आले आहे.
आमदार शहाजी पाटील यांना मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात ॲडमिट केले आहे. त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आल्याचं समोर आले आहे.
शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेच्या बंडात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खंबीर साथ दिली होती. त्या वेळी शिंदे यांच्या पाठीशी उभं राहण्याचे कामही शहाजी पाटील यांनी केले होते.