Tadoba National Park : माया, रोमा, लारा अन् बलराम... ताडोबातील वाघांची झलक सबसे अलग
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे भारतातील सर्वांनाच भूरळ घालणारं व्याघ्र प्रकल्प आहे. (Photo Credit- Mahesh Khore ACF TATR)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appताडोबातील वाघांमुळे देशातीलच नव्हे तर परदेशातील पर्यटकही येतात. (Photo Credit- Mahesh Khore ACF TATR)
ताडोबाचं प्रमुख आकर्षण केंद्र म्हणजे माया वाघीण. (Photo Credit- Mahesh Khore ACF TATR)
माया वाघीण ही ताडोबातील सेलिब्रेटी वाघीण असून तिच्या दर्शनासाठी पर्यटकांचा नेहमीच ओढा असतो. (Photo Credit- Mahesh Khore ACF TATR)
माया व्यतिरिक्त ताडोबात मायरा वाघीणीचाही दबदबा आहे. (Photo Credit- Mahesh Khore ACF TATR)
रोमा वाघीणीच्या दर्शनासाठीही पर्यटक आतुरलेले असतात. (Photo Credit- Mahesh Khore ACF TATR)
त्या व्यतिरिक्त लारा वाघीण देखील पर्यटकांना भूरळ घालते. (Photo Credit- Mahesh Khore ACF TATR)
बलराम वाघ ताडोबातील प्रमुख वाघ असून त्याच्या आक्रमकपणामुळे तो चर्चेत असतो. (Photo Credit- Mahesh Khore ACF TATR)
ताडोबा म्हणजे वाघांचं नंदनवन असल्याचं मानलं जातंय. (Photo Credit- Mahesh Khore ACF TATR)