Buldhana : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, चालक आणि वाहकाचा आगीत होरपळून मृत्यू!
abp majha web team
Updated at:
24 Feb 2024 12:03 PM (IST)
1
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. (Photo Credit : ABP MAJHA)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉरवरील मेहकरजवळ ट्रकचा भीषण अपघात झाला. (Photo Credit : ABP MAJHA)
3
ट्रक चालकाची बेपरवाई महागात पडली. (Photo Credit : ABP MAJHA)
4
ट्रक चालकाला झोप लागल्याने भरधाव ट्रक बॅरिकेड्सला धडकून जाग्यावर पलटी झाला. (Photo Credit : ABP MAJHA)
5
या अपघातानंतर ट्रकला भीषण आग लागली. (Photo Credit : ABP MAJHA)
6
या भीषण अपघातात ट्रक चालक आणि वाहकाचा आगीत होरपळून मृत्यू झाला. (Photo Credit : ABP MAJHA)
7
तसेच आगीमध्ये ट्रक जळून खाक झाला. (Photo Credit : ABP MAJHA)
8
हा ट्रक नागपूरहून मुंबईकडे जात होता. (Photo Credit : ABP MAJHA)
9
पहाटे साडेपाच वाजता ही दुर्घटना घडली. (Photo Credit : ABP MAJHA)