Buldhana: जुन्या घराचं पाडकाम करताना छत कोसळलं , 4 मजूर ढिगार्याखाली, छताखाली दबून बाप-लेकाचा मृत्यू, बुलढाण्यातील घटना
डॉ. संजय महाजन
Updated at:
17 Mar 2025 05:47 PM (IST)

1
बुलढाण्यातील चिखली तालुक्यात शेलोडी गावात जुनाट घराच्या पाडकामादरम्यान मोठा अपघात घडलाय
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
घराचे पाडकाम करत असताना छत कोसळून चार मजूर ढिगार्याखाली गाडले गेले .

3
यात छताखाली अडकून बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला .तर दोन मजुरांना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले आहे .
4
घटनेची माहिती समजतात स्थानिक नागरिकांनी दोन्ही मजुरांना बाहेर काढत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे .
5
प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे .घटनेचा पंचनामा सुरू असून अधिक तपास करण्यात येत आहे .
6
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिक हळहळ व्यक्त करतात .