मोठी बातमी : अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा विधानभवनात दाखल, नेमकं काय घडलं?
Actor Salman Khan bodyguard Shera : अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा विधानभवनात दाखल, नेमकं काय घडलं?

Actor Salman Khan bodyguard Shera
1/10
Actor Salman Khan bodyguard Shera : अभिनेता सलमान खान याचा अंगरक्षक शेरा विधानभवनात आलाय.
2/10
शेरा असं विधानभवनात आलेल्या सलमान खानच्या सुरक्षारक्षकाचं नाव आहे.
3/10
अंगरक्षक शेरा विधानभवनात आल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
4/10
शेरा कोणत्या कामानिमित्त आला होता हे समजू शकलं नाही
5/10
मात्र सलमान खान याला येणारया धमक्या लॉरेन्स बिष्णोई गँगपासून असलेला धोका असल्याचे बोलले जात आहे.
6/10
सुरक्षेच्या कारणास्तव आला असल्याचे बोलले जात आहे.
7/10
लाँरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला सातत्याने धमक्या आल्या होत्या.
8/10
माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी देखील लाँरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली होती.
9/10
शिवाय, सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.
10/10
त्यामुळे शेरा विधानभवनात दाखल झाला असल्याचे बोलले जात आहे.
Published at : 17 Mar 2025 04:19 PM (IST)