Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आसामध्ये!
राहुल गांधी यांची भारत जोडो ही यात्रा मेघालय नंतर आसाममध्ये पोहोचली आहे. (Photo Credit : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतसेच आसाम मेघालय राज्यांच्या सीमेवर राहुल गांधी तरुणांशी देखील संवाद साधला आहे. (Photo Credit : PTI)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला अनेक ठिकाणी भाजपकडून विरोध होताना दिसतोय. (Photo Credit : PTI)
आसामध्ये राहुल गांधींना आसामी संत श्रीमंत शंकरदेव यांच्या मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं. (Photo Credit : PTI)
यावरुन बराच वादही झाला. याच वादावर सामनाच्या अग्रलेखातून सरकारचा समाचार घेण्यात आला आहे. (Photo Credit : PTI)
राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ने पहिल्या दहा दिवसांतच भाजपच्या तंबूत घबराट निर्माण केली आहे. (Photo Credit : PTI)
त्यामुळेच रडीचा डाव खेळून राहुल गांधी यांच्या यात्रेवरील मार्गात आसाममधील भाजप सरकारकडून दररोज काटे पेरण्याचे काम सुरू असल्याचा उल्लेख सामनाच्या अग्रलेखात करण्यात आला. (Photo Credit : PTI)
दरम्यान राहुल गांधींची न्याय यात्रा ही सध्या आसाममधून मेघालय इथे आली असली तरीही ही यात्रा पुन्हा एकदा आसाममध्ये जाणार आहे. (Photo Credit : PTI)