Photo: कोर्टाकडून 500 रुपयांचा दंड अन् राज ठाकरेंविरोधातील अटक वॉरंट रद्द
गोविंद शेळके, एबीपी माझा
Updated at:
18 Jan 2023 12:19 PM (IST)
1
त्यासाठी राज ठाकरे परळीत दाखल झाले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
परळी कोर्टात झालेल्या सुनावणीत राज ठाकरे यांच्याविरुद्धचं अटक वॉरंट रद्द झालं.
3
तसंच त्यांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
4
त्यामुळे राज यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे.
5
यापूर्वी 3 जानेवारी आणि नंतर 12 जानेवारीला राज ठाकरेंना बीडमधील परळी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते.
6
पण, 12 जानेवारीला राष्ट्रमाता जिजाऊ जयंती असल्यामुळे न्यायालयाने तारीख वाढवून दिली होती.
7
त्यानुसार, राज ठाकरे आज म्हणजे 18 जानेवारीला परळी कोर्टात हजर राहिले आहेत.