PHOTO : देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च! पाहा Tata Tiago EV चे फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Sep 2022 01:37 PM (IST)
1
देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आज लॉन्च करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
टाटा मोटर्स आपली Tata Tiago EV इलेक्ट्रिक कार घेऊन आली आहे.
3
Tata Tiago हॅचबॅक पेट्रोल, CNG नंतर इलेक्ट्रिक स्वरूपात आली आहे
4
ही कार फुल चार्जमध्ये 300 किमी अंतर कापू शकते असे सांगितले जात आहे.
5
टाटा मोटर्सची ही तिसरी इलेक्ट्रिक कार आहे.
6
यापूर्वी कंपनीने Tata Nexon EV, Nexon EV Max, Tata Tigor EV लॉंच केल्या.
7
या लॉन्चनंतर, ऑटोमेकरकडे आता तिन्ही सेगमेंट, SUV, सेडान आणि हॅचबॅकमध्ये इलेक्ट्रिक कार मॉडेल्स आहेत
8
ज्यामुळे भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात टाटाचे स्थान मजबूत होईल असे दिसते.
9
पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, Tata Tiago EV ला दोन बॅटरी पॅकचा पर्याय आहे