International Yoga Day: जगप्रसिद्ध वेरूळ लेणीसमोर 'योगा उत्सवा'चे आयोजन
मोसीन शेख
Updated at:
21 Jun 2022 09:18 AM (IST)
1
आज आंतरराष्ट्रीय योग दिवस असून, यंदा योग दिन साजरं करण्याचं पाचवं वर्ष आहे.(छायाचित्र: Dio Aurangabad/Komal Autade)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा निमित्ताने जगप्रसिद्ध वेरूळ लेणीसमोर 'योगा उत्सवा'चे आयोजन करण्यात आले होते.
3
'योगा उत्सवा'च्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सुद्धा सहभाग नोंदवत योगासने केली.
4
जिल्हाधिकारी यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा 'योगा उत्सवा'त सहभागी झाले.
5
मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगाचं मोठं महत्व आहे.
6
27 सप्टेंबर 2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्र संघातील आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिनाची गरज व्यक्त केली.
7
त्यांनतर 193 पैकी 175 देशांनी प्रस्ताव तात्काळ स्वीकारला.