PHOTO: औरंगाबादमध्ये पत्नीपीडित आश्रमात शूर्पणखावृत्तीचे दहन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Oct 2022 09:35 AM (IST)
1
दसरा सणाला रावण दहन करून वाईट वृत्तीचा सर्वनाश केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
परंतु ही वृत्ती पुरुषांमध्ये नाही तर महिलांमध्येच असल्याचं म्हणत पत्नीपीडित पुरुष संघटनेकडून आंदोलन.
3
प्रत्येक दसरा सणाला पत्नीपीडित पुरुष संघटनेकडून आगळ्यावेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जाते.
4
विजयादशमीच्या दिवशी पत्नीपीडितांनी शूर्पणखा प्रतिकृती पुतळ्याचे दहन केले गेले.
5
पत्नीच्या छळापासून सुटका व्हावी, यासाठी पत्नीपीडित पुरुषांनी शूर्पणखावृत्तीचे दहन केले.
6
यावेळी शूर्पणखा प्रतिकृती पुतळा उभारून पुतळ्याचे दहन करण्यात आले.
7
आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून पत्नीपीडित पुरुषांकडून शूर्पणखा प्रतिकृती पुतळ्याचे दहन करण्यात येते.