PHOTO: एकट्या आमदाराने स्वखर्चाने संपूर्ण तालुक्यातील 'लम्पी लसीकरण' केलं
डॉ. कृष्णा केंडे, मोसीन शेख
Updated at:
03 Oct 2022 04:34 PM (IST)
1
औरंगाबादमधील गंगापूर तालुक्याचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी स्वतःच्या खर्चातून जनावरांचे लसीकरण करण्याचे उपक्रम हाती घेतले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आमदार बंब यांनी स्वतःच्या खर्चातून 80 हजार खाजगी लसी विकत घेतल्या आहे.
3
गंगापूर तालुक्यातील 68 हजार जनावरांचं लसीकरण केलं असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
4
यासाठी 40 शासकीय आणि खाजगी डॉक्टरांची फौज उभा करण्यात आली होती.
5
एकूण पाच दिवसांत संपूर्ण तालुक्यातील जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.
6
यासाठी आमदार बंब यांना 12 लाख रुपायांचा खर्च आला आहे.
7
संपूर्ण लसीकरण झालेला गंगापूर तालुका राज्यातील पहिला तालुका ठरला आहे.
8
त्यामुळे गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.