Photo: श्रेयवाद! आधी खैरे आता भुमरेंनी केलं जायकवाडीचं जलपूजन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Sep 2022 05:04 PM (IST)
1
जायकवाडी धरणाच्या जलपूजनावरून राजकीय नेत्यांमध्ये श्रेयवाद पाहायला मिळाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
औरंगाबाद दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जलपूजन करू नयेत म्हणून शिवसेनेने आधीच जलपूजन केलं होते.
3
शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी जलपूजन केले होते.
4
त्यानंतर आता रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी आज जायकवाडी धरणाचे जलपूजन केलं आहे.
5
संपूर्ण 27 दरवाजे उघडल्यावर संदिपान भुमरे यांनी जलपूजन केलं आहे.
6
त्यामुळे जायकवाडी धरणाच्या जलपूजनावरून शिवसेना-शिंदे गटात श्रेयवाद पाहायला मिळत आहे