Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Photo: नायलॉन मांजाला नाही म्हणा, औरंगाबाद शहर पोलिसांचे आवाहन
मोसीन शेख
Updated at:
12 Jan 2023 05:58 PM (IST)
1
जर तुम्ही पक्ष्यांना मदत करू शकत नसाल, तुम्हाला त्यांना मारण्याचा अधिकार नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नायलॉन मांजा दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
3
वर्दळीच्या ठिकाणी पतंग उडवू नका, तसेच गच्चीवर पतंग उडवितांना विशेष खबरदारी घ्यावी.
4
पतंग उडवितांना नायलॉन मांजा वापरणे आणि नायलॉन मांजा विक्री करणे गुन्हा आहे.
5
घराच्या गच्चीवरून पतंग उडवणे धोकादायक ठरू शकते.
6
नायलॉन मांजा वापरल्याने आकाशात उडणारे पक्षी तसेच आपल्या माणसांनाही इजा होऊ शकते.
7
तुमचा पतंग उडविण्याचा आनंद एखाद्याचा जीव घेऊ शकतो.
8
नायलॉन मांजा फास बसून आजवर अनेक दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाले आहेत.