PHOTO: नुकसानभरपाईच्या मागणीसाठी राष्ट्रवादी रस्त्यावर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Nov 2022 05:20 PM (IST)
1
पैठणच्या सह्याद्री चौकात हे आंदोलन करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यावेळी औरंगाबाद-पैठण रस्ता आंदोलकांनी अडवून धरला होता.
3
नुकसानभरपाईच्या यादीतून पैठण तालुक्याला वगळण्यात आल्याने हे आंदोलन करण्यात आले.
4
राष्ट्रवादीचे नेते दत्ता गोर्डे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
5
यावेळी शिंदे- फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
6
विशेष म्हणजे औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात हे आंदोलन करण्यात आले.
7
यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.