Photo : भगरीतून होणारी विषबाधा टाळण्यासाठी 'हे' करा, प्रशासनाचे आवाहन
नागरिकांनी कोणत्याही घाऊक-किरकोळ व्यापाऱ्यांकडून, आठवडी बाजारातून, फेरी वाल्याकडुन सुटी भगर अथवा त्याचे पिठ घेऊन सेवन करू नये.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागरिकांनी कुठल्याही धार्मीक समारंभात किंवा घरगुती कार्यक्रमात प्रसाद म्हणुन किंवा उपवासाचा पदार्थ म्हणुन भगर वापरु नये किंवा सेवन करू नये.
भगर सेवन केल्यामुळे कोणाला विषबाधा झाल्यास किंवा प्रकृती अस्वस्थ झाल्यास कोणतेही गावठी उपचार करु नये रुग्णांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करावे.
भगर विक्रीचा किरकोळ अथवा घाऊक व्यापारी निर्दशनास आल्यास त्याची माहिती अन्न निरीक्षक यांना तात्काळ दयावी, स्वतः कायदा हातात घेवुन कुठलीही कृती करु नये.
किराणा दुकानातून खरेदी करत असलेल्या पाकिटावर FSSI चा परवाना क्रमांक आहे का हे तपासावे.
खादय वस्तु खरेदी करत असतांना संबंधित पाकीटाचे सील तपासुन पहावे.
तसेच खादय पदार्थाच्या पाकीटावरील उत्पादन दिनांक व वापराची मुदत संपण्याची दिनांक तपासून पाहावे.