Photo: जायकवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
मोसीन शेख
Updated at:
19 Sep 2022 03:09 PM (IST)
1
जायकवाडी धरणातून मोठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
जायकवाडी धरणाचे संपर्ण 27 दरवाजे उघडण्यात आले आहे.
3
त्यामुळे जायकवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होतेय. (छायाचित्र: चंद्रकांत अंबिलवादे पैठण)
4
पाण्याच्या विसर्गाचे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची वर्दळ.
5
धरण परिसर जिकडे-तिकडे गर्दीने फुलून गेल्याचे चित्र पाहायला मिळतायत.(छायाचित्र: चंद्रकांत अंबिलवादे पैठण)
6
धरणाचे अथांग पाणी पाहण्यासाठी विशेषतः बच्चेकंपनीही हजेरी लावतायत.
7
प्रत्येकजण हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद करतांना पाहायला मिळत आहे.