Photo: औरंगाबादेत पावसाची हजेरी; शेतात पाणीच पाणी, शेतकरी पुन्हा संकटात
मोसीन शेख
Updated at:
13 Jul 2022 02:36 PM (IST)
1
औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शहरात सुद्धा सकाळपासून कमी-जास्त पाऊस सलगपणे सुरु असून, एका ठिकाणी झाडं कोसळला आहे.
3
सलग तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतात पाणीच-पाणी पाहायला मिळत आहे.
4
आतीपाऊस झाल्याने शेतात पाणी तुंबल्याने पिकांचं मोठ नुकसान होणार आहे.
5
तसेच गोदावरी नदी काठच्या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने बचाव पथक तैनात करण्यात आले आहे.
6
वरील धरणातून सुरु असलेल्या पाण्याच्या विसर्ग पाहता जायकवाडी धरणात 95 हजार क्युसेकने आवक सुरु आहे.