Photo: जायकवाडी धरणातून तब्बल 66 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग
मोसीन शेख
Updated at:
17 Aug 2022 03:34 PM (IST)
1
नाशिकच्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होतांना पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
वरील धरणातील पाणलोट क्षेत्रात पाण्याचा जोर वाढल्याने जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
3
सद्या जायकवाडी धरणातून एकूण 66 हजार 024 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
4
जायकवाडी धरणाचे एकूण 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत.
5
धरणाचे 10 ते 27 असे एकुण 18 दरवाजे 3.5 फुट उंचीवर करुन गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
6
आणखी पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग सुद्धा वाढवला जाऊ शकतो.