PHOTO: मच्छीमाराच्या जाळ्यात चक्क 20 साप अडकले
डॉ. कृष्णा केंडे
Updated at:
29 Dec 2022 01:33 PM (IST)
1
त्यामुळे मच्छीमार सद्या पहाटेच जाळे लावून मासे पकडत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दरम्यान औरंगाबादच्या एका मच्छीमारासोबत वेगळाच प्रकार घडला आहे.
3
या मच्छीमाराच्या जाळ्यात चक्क साप अडकले.
4
विशेष म्हणजे एक-दोन नव्हे तर तब्बल 20 साप अडकल्याने मच्छीमाराची भंबेरीच उडाली.
5
त्यामुळे अखेर सर्पमित्र्याच्या मदतीने या सापांची सुटका करण्यात आली.
6
यातील 20 पैकी 6 सापांचा मृत्यू झाला होता, तर 14 सापांचा जीव वाचविण्यात यश आले आहे.
7
जिवंत सापांना सुखरूप सर्पमित्रांच्या मदतीने निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.