PHOTO: अबब! औरंगाबादेत 67 हजार अनधिकृत नळ कनेक्शन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Dec 2022 12:50 PM (IST)
1
औरंगाबाद महानगरपालिकेने अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्यासाठी शहरात सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
महापालिकेचे लाईनमन, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, उपअभियंता यांच्यामार्फत हे सर्वेक्षण केले जात आहे.
3
प्रत्येक वॉर्डात घरोघरी जाऊन नळ कनेक्शनची माहिती घेतली जात आहे.
4
आतापर्यंत सर्वेक्षणाचे सुमारे नव्वद टक्के काम झाले आहे.
5
आतापर्यंत या सर्वेक्षणात शहरात तब्बल 67 हजार अनधिकृत नळ कनेक्शन आढळून आले आहेत.
6
गेल्या सहा महिन्यात शहरातील आतापर्यंत 2 हजार 571 नळ कनेक्शन खंडीत करण्यात आले आहे.
7
त्यातील 1 हजार 509 नळ कनेक्शन नंतर शुल्क आकारून नियमित करण्यात आले.
8
अनधिकृत नळ कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई सुरूच राहणार आहे.