Photo: निवडणूक आयोगाच्या निकालानंतर औरंगाबादमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Feb 2023 08:30 PM (IST)
1
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राज्यभरात जल्लोष साजरा केला जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
औरंगाबादमध्ये देखील शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला आहे.
3
आमदार संजय शिरसाट यांनी देखील निकालानंतर जल्लोष केला.
4
यावेळी शिरसाट यांनी पेढे वाटून आपला आनंद साजरा केला.
5
यावेळी फटकेबाजी करत जल्लोष करण्यात आला.
6
यावेळी शिंदे गटाचे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे.
7
यावेळी महिला कार्यकर्त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली आहे.
8
तर औरंगाबादच्या ग्रामीण भागात देखील शिवसैनिकांनी जल्लोष करण्यात आला आहे.
9
पैठणच्या बिडकीन गावात मंत्री संदिपान भुमरे यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.